निसर्ग, पर्यावरणाला साद घालणारा भवताल
मान्सून = ढग + हिरवाई
डोंगर माथा ढगांनी भरला !
घाटमाथ्यांचे मनोहारी रूप
अथांग
गर्द हिरवाई
शिखरावरती शुभ्र दुलई
ही वाट अशी...
इवली इवली पानं...
गर्द धुक्यातले हिरव शिखर...
पर्यावरणाच्या मुद्द्यांचा आपल्याशी असलेला संबंध उलगडून दाखवणे, त्याबाबत सजग करणे, कृतिशील उपाय सुचवणे यासाठी भवताल मॅगझिन. सोबतच महाराष्ट्रातील नैसर्गिक संसाधनांचे दस्तावेजीकरण करणे हाही एक उद्देश. त्यातील मजकूर महत्त्वाचा आहेच, पण वाचकांना आकर्षित करण्यासाठी त्याची आकर्षक आणि रंजक पद्धतीने मांडणी, म्हणजे भवताल मॅगझिन! Read More
भवताल तर्फे गेल्या वर्षीप्रमाणे येत्या पावसाळ्यातही संपूर्ण महाराष्ट्राभर सामूहिकरित्या पाऊस मोजला जाणार आहे. हा उपक्रम जून ते ऑक्टोबर या काळात केला जाईल. या काळात दररोज १५ - २० मिनिटे (शक्यतो सकाळच्या वेळी) द्यायची तयारी असेल तर तुम्हीसुद्धा या उपक्रमात सहभागी होऊ शकता. १० वर्षांच्या पुढील कोणीही यात भाग घेऊ शकेल. लहान मुले पालकांच्या / शिक्षकांच्या मदतीने सहभागी होऊ शकतात.
घर, अंगण, बाग, शेत, सोसायटी, कॉलनी, शाळा, महाविद्यालये, संस्था, ऑफिसेस, शासकीय कार्यालये अशा कोणत्याही ठिकाणी पाऊस मोजला जाऊ शकतो. महाराष्ट्रात राहणाऱ्या ज्यांना ज्यांना पाऊस मोजण्याची इच्छा असेल त्यांनी नाव नोंदवावे.
पर्जन्यमापक तयार करण्याबाबत आणि ते वापरून पाऊस कसा मोजायचा याबाबत ‘भवताल’तर्फे ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण - मार्गदर्शन पूर्णपणे विनामूल्य असेल. नावनोंदणी २३ मे २०२२ पर्यंत सुरू राहील.
नाव नोंदवण्यासाठी पुढील लिंक क्लिक करून किंवा QR कोड स्कॅन करून माहिती भरा.
हवा,
पाणी,
पर्यावरणाचा
आरसा!
बदल घडवण्यासाठी
कोणीतरी "आरसा" दाखवावा लागतो,
ती जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे.
भवताल मे २०२२
अंकाविषयी
कृतिविना
शहाणपण
व्यर्थ आहे.
म्हणूनच,
हरित भविष्यासाठी छोटसं पाऊल !
भारतीय सिंह महत्त्वाचा की आफ्रिकेतील चित्ता? (भवतालाच्या गोष्टी ५६) चित्ता… जगातील सर्वात वेगवान आणि देखणा प्राणी. हा अद्भुत प्राणी कधी काळी भारतातही वावरत होता. तो माणसाच्या दैनंदिन जीवनाचा भागही होता, हे ऐकून आश्चर्य वाटेल. दुर्दैवाने आता तो इतिहास बनला आहे.