भवताल कट्टा
भवताल कट्टा ४८

Pune  July 15,2022

  

भवताल कट्टा ४८

अजिंठ्यातील रहस्यांचा शोध !

अजिंठा लेणी म्हणजे जगातील एक अद्भुत कलाकृती. या लेणींमध्ये दोन हजार वर्षांपासून अनेक रहस्ये दडली आहेत. त्यांचा शोध घेतला तरच या लेणींची खरी ओळख होते. प्रसिद्ध अभ्यासक वॉल्टर स्पिंक यांनी संपूर्ण आयुष्य वेचून या रहस्यांचा उलगडा केला आहे. त्यांची मांडणी करणारा कट्टा...

मार्गदर्शक :
शुभा खांडेकर
(अजिंठा लेणींच्या ज्येष्ठ अभ्यासक)

शुक्रवार, १५ जुलै २०२२ ; सायं. ७ ते ८.३०

सहभागी होण्यासाठी :
झूम लिंक - https://bit.ly/3yvkpTT

Meeting ID: 81476238121
Password: 131652

किंवा

पोस्टरवरील QR code स्कॅन करून

किंवा

भवताल फेसबुक पेजवर लाईव्ह.
पेजची लिंक -
https://facebook.com/bhavatal/

संपर्कासाठी -
[email protected]