About Us

भवताल मंचावर विविध उपक्रम सुरू असतात. त्यांतील वैविध्य आणि त्यांची व्याप्तीसुद्धा मोठी आहे. या उपक्रमांची माहिती करून घेतल्यावर खऱ्या अर्थाने या मंचाची ओळख होईल. त्यासाठी या मंचाची निर्मिती, त्याच्याशी संबंधित उपक्रम हेही समजून घ्यावे लागतील. त्यासाठीच...

भवताल

भवताल

संस्थापक (अभिजित घोरपडे)

संस्थापक (अभिजित घोरपडे)