जलयुक्त शिवार विशेषांक

नद्यांशी खेळ 



अनुक्रमणिका


अंकाविषयी

महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्यासाठी म्हणून २०१४-१५ मध्ये राज्य सरकाराने “जलयुक्त शिवार” ही महत्वाकांक्षी योजना हाती घेतली. त्याअंतर्गत नद्या, नाले, ओढे यातील गाळ उपसणे सुरू केले. या अंमलबजावणीत शास्त्रीय दृष्टिकोन पाळण्यात आला नाही, संपूर्ण योजना जणू कंत्राटदारकेंद्री ठरली. त्यामुळे प्रत्यक्षात काय घडले यावर प्रकाश टाकणारा हा विशेषांक.