जैवविविधता विशेषांक

पावसाचे सोबती 



अंकाविषयी

महाराष्ट्रातील जैवविविधतेवर प्रातिनिधिक पद्धतीने प्रकाश टाकणारा हा विशेषांक.

महाराष्ट्राची जैवविविधता मोजणे हे सामान्य नागरिकांना शक्य नाही. मात्र, काही गोष्टींद्वारे निश्चितच त्याचा अंदाज बांधता येतो. हाच प्रयोग या अंकाद्वारे करण्यात आला.

पावसाच्या निमित्ताने आपल्याला विविध जीव दर्शन देतात. त्यापैकी प्रातिनिधिक १० जीवांची स्थिती काय आहे यावरून आपल्या जैवविविधतेची प्रातिनिधिक स्थिती समजू शकते. त्यासाठी बेडूक, चातक, पावशा असे स्थलांतरित पक्षी, मोर, पठारांवरील फुले, मासे, रानभाज्या, शेवाळ, जळू, आळिंबी यांची निवड करण्यात आली. त्या त्या जीवांच्या अभ्यासकांनी त्यांची मांडणी केली. ती महाराष्ट्रातील जैवविविधतेचा अंदाज देऊन गेली.

याशिवाय महाराष्ट्रातील दुष्काळाची कारणमीमांसा तसेच, पर्यावरणाच्या तत्कालीन मुद्द्यांवर प्रकाश टाकणारा हा विशेषांक.


अनुक्रमणिका