हवा प्रदूषण विशेषांक

श्वास कोंडला! 



अनुक्रमणिका


अंकाविषयी

दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या आणि विशेषत: महाराष्ट्राच्या विविध भागातील हवेच्या प्रदूषणाचा वेध घेणारा हा विशेषांक. त्याचबरोबर या प्रदूषणाच्या मुळाशी जाण्याचा हा प्रयत्न.

त्यात प्रातिनिधिक म्हणून दिल्ली, ठाणे-डोंबिवली-कल्याण, पुणे, औरंगाबाद, नागपूर, चंद्रपूर, अहमदनगर, सांगली या शहरांच्या हवाप्रदूषणाची सद्यस्थिती मांडण्यात आली आहे.

त्याचबरोबर ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, चेस्ट रीसर्च फाउंडेशनचे डॉ. संदीप साळवी, श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांच्यासारख्या तज्ज्ञांनी या विषयाच्या अनुषंघाने केलेली विविधांगी मांडणी.