बाटलीबंद पाणी विशेषांक

बाटलीबंद राक्षस 



अंकाविषयी

‘शुद्ध पाणी म्हणजे बाटलीबंद पाणी’ असा समज आता रूढ झाला आहे. त्यामुळेच तर पाण्याच्या शुद्धतेचा बागुलबुवा उभा करून हे विकतचे बाटलीबंद पाणी माथी मारले जाते. त्यातून आपल्याला शुद्ध पाण्याचा नैसर्गिक हक्क नाकारला जातो. याकडे लक्ष वेधणारा हा विशेषांक.

बाटलीबंद पाण्याची ‘शुद्धता’, या पाण्याची आवश्यकता, त्याचे अर्थकारण, ते माथी मारले जाण्याच्या तऱ्हा या मुद्द्यांच्या अनुषंगाने या विषयाची सविस्तर मांडणी.


अनुक्रमणिका