मान्सून अंदाज विशेषांक

मान्सूनचे अंदाज चुकतात का? 



अंकाविषयी

पावसाचे अंदाज हा सर्वांच्यात जिव्हाळ्याचा विषय.. मग तो शहरी माणूस असो की ग्रामीण. शेतकरी असो, नोकरदार असो, व्यावसायिक असो की व्यापारी. पावसाच्या अंदाजांकडे सर्वांचेच लक्ष असते, ते का चुकतात-कसे बरोबर येतात याबाबत कमालीचे कुतूहलही असते.

याच पाश्वभूमीवर पावसाचे अंदाज वर्तवण्याच्या पद्धती, त्यातील त्रुटी-बलस्थानेविज्ञानाच्या मर्यादा, अचूकतेच्या जवळ जाण्यातील यशापयश या गोष्टींचा विस्तृत उहापोह करणारा विशेषांक.


अनुक्रमणिका