आक्रमक जीव विशेषांक

उपऱ्यांची दुनिया 



अनुक्रमणिका


अंकाविषयी

प्रत्येक परिसंस्थेत स्थानिक जीव महत्वाचे असतात. मात्र, परिसंस्था खुली असल्याने त्यात बाहेरच्या जीवांचे आगमन, स्थलांतरण, आक्रमण होतच असते. या आक्रमक जीवांचे अनेक विपरित परिणाम होत असतात. महाराष्ट्राच्या अनुषंगाने याबाबतीत नेमके काय घडले आहे, घडत आहे हे समजून घेणे आवश्यक ठरेल.

याच पार्श्वभूमीवर वनातील तणे, जलपरिसंस्थेतील माशांसारखे जीव, सूक्ष्मजीव, पारव्यांसारखे पक्षी यांच्या अनुषंगाने या विषयावर प्रकाश टाकणारा हा विशेषांक.