मार्च २०२२

भवताल मार्च २०२२  



अंकाविषयी

'भवताल मार्च २०२२' चा अंक 

पर्यावरणाच्या मुद्द्यांवर लोकांना सामावून घेणारा "भवताल Fest", एका भन्नाट जीवाचा महाराष्ट्रात लागलेला अफलातून शोध आणि इतरही विषयांवर प्रकाश टाकणारा हा अंक.

 

अंकात काय वाचाल?

 

• लोकांनी आखलेला पर्यावरणीय कृतिकार्यक्रम

• भवताल फेस्ट : पर्यावरणाचा डोळस उत्सव !

• एका चिंधीला ती काय किंमत?

• देवगांडुळाच्या शोधाची रोमांचक कहाणी !

• काटेसावरीचा वसंतोत्सव 

• जंगलावर जगणारा सर्बियाचा रामोदीर !

• उंदीरच गवत कापतात; कारण...

• अमेझॉनचे जंगल धोक्यात

• आणि बरेच काही...


अनुक्रमणिका