मे २०२२

भवताल मे २०२२  



अंकाविषयी

भवताल मे २०२२ चा अंक  
 
* ('कोविड १९' नंतर) वटवाघुळांकडे नेमके कसे पाहायचे?
* कृष्णा खोऱ्यातील माणसाचे ४ - ५ लख वर्षांपूर्वीचे अस्तित्व
* 'लोक जैवविविधता नोंद वही' तयार करणाऱ्या गावाची गोष्ट
* कळसुबाई परिसरातील पावसाची वेगळी तयारी
* फाटलेला शूज शिवण्याची सोय नसते तेव्हा...
* शांतता, बाळ झोपलंय !
* आणि बरेच काही...
 
अशा माहितीपूर्ण व रंजक लेखांनी सजलेला हा अंक.