देवराई विशेषांक

दिवाळी २०१७  



अंकाविषयी

देवराई हा महाराष्ट्राचा (आणि एकूणच भारताचा!) नैसर्गिक वारसा. देवाच्या नावाखाली राखून ठेवलेली ही वनसंपदा.

त्यांच्याकडे जैवविविधतेचा समृद्ध ठेवा म्हणून पाहिले जातेच. त्याचबरोबर तो त्या त्या परिसराचा सांस्कतिक भागही बनला आहे.देवराईंचे असे अनेक पैलू आहेत. महाराष्ट्रातील देवराईंवर अशा विविध अंगांनी प्रकाश टाकणारा हा विशेषांक.

 

विविध तज्ज्ञ, अभ्यासक, कार्यकर्ते यांनी हे पैलू उलगडून दाखवले आहेत.


अनुक्रमणिका