भवताल डिसेंबर २०२२ 



अंकाविषयी

"भवताल"चा  डिसेंबर २०२२ चा अंक. 

 

* रेंगाळणारा पाऊस, हवामानाबद्दल परिषद आणि भवतालातील उपाय  
* वन्यप्राण्यांची शिकार आवश्यक 
* म्हणून वन्यजीवांचे संरक्षण महत्त्वाचे. 
* कारवी म्हणते, मला गृहीत धरू नका 
* सडे पठारांची हाक 
* सड्यांकडे पाहण्याची द्रूष्टी 
* दुर्मिळ अवशेषांचा ८५ वर्षांनी शोध 


अशा महत्वपूर्ण विषयांचा समावेश असलेला हा अंक.