Inside Story
अंकाविषयी
"भवताल"चा डिसेंबर २०२२ चा अंक.
* रेंगाळणारा पाऊस, हवामानाबद्दल परिषद आणि भवतालातील उपाय
* वन्यप्राण्यांची शिकार आवश्यक
* म्हणून वन्यजीवांचे संरक्षण महत्त्वाचे.
* कारवी म्हणते, मला गृहीत धरू नका
* सडे पठारांची हाक
* सड्यांकडे पाहण्याची द्रूष्टी
* दुर्मिळ अवशेषांचा ८५ वर्षांनी शोध
अशा महत्वपूर्ण विषयांचा समावेश असलेला हा अंक.