भवताल फेब्रुवारी २०२३ 



अनुक्रमणिका


अंकाविषयी

"भवताल"चा  फेब्रुवारी २०२३ चा अंक. 

 

* यंदाच्या पावसावर "एल निनो"चा प्रभाव किती  
* रस्त्यावर प्राणी मरु नयेत म्हणून  
* बकरांच्या कळपातील काळवीट 
* वसंताच्या आगमनाची तयारी 
* पश्चिम घाट तेव्हाचा आणि आताचा  
* कोकणातील वाडीचा निवांत अनुभव 

 

 

अशा महत्वपूर्ण विषयांचा समावेश असलेला हा अंक.