भवताल मे २०२३ 



अंकाविषयी

"भवताल"चा  मे  २०२३ चा अंक. 

 

* मुलांना निसर्गाशी जोडण्यासाठी 
* संपलेल्या पायवाटा, सहज मिळणारे अन्न अन बिबट्याचा वावर  
* हुशार कावळ्याची रंजक कहाणी  
* ब्रिटनची एक तृतीयांश वीज पवनचक्क्यांतून  
* श्वास रोखण्याचा कलेत हॅमरहेड शार्क निष्णात 
* मिझोराममध्ये आढळली उडण्याऱ्या पाळीची नवी प्रजाती 

 

अशा महत्वपूर्ण विषयांचा समावेश असलेला हा अंक. 


अनुक्रमणिका