भूजल विशेषांक

दिवाळी २०२१ 



अंकाविषयी

लाखो वर्षांपासून माणसाची साथ करणारं

त्याच्यासाठी अदृश्य, गूढ बनून राहिलेलं

तरीही अफलातून व्यवस्थांना जन्म देणारं

माणसाच्या विवेकाची सत्वपरीक्षा पाहणारं

आज त्याच्यासाठीच समस्या बनून राहिलेलं

असं हे भूजल आणि त्याची कहाणी,

पाणी नेमकं कुठं मुरतंय?

(भूजलासंबंधी 'लोकल ते ग्लोबल' जाण आणि भान देणारा विशेषांक)


अनुक्रमणिका