जानेवारी २०२१

भवताल जानेवारी २०२१ 



अंकाविषयी

भवताल मासिकाचा नव्याने सुरू झालेला हा पहिलाच अंक. अनेक नाविन्यपूर्ण आणि उद्बोधक विषयांनी नटलेला. त्यापैकी हे काही विषय...

  • पाण्याला चव कोण देतं? ती गावोगावी वेगवेगळी का असते?
  • हवामान बदलाचा द्राक्ष्यांच्या हंगामावर, उत्पादनावर, उत्पन्नावर, निर्यातीवर आणि जागतिक बाजारपेठावर नेमका काय परिणाम झाला आहे?
  • एका मातीच्या भांड्याने ३५०० वर्षांपूर्वीचा इतिहास कसा उलगडला?
  • मोठाले वटवृक्ष तोडल्याचे परिणाम काय झालेत?
  • तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे उत्पादने, रोजगार, सामाजिक परिवर्तन असे नेमके काय बदल घडले आहेत, या संकल्पनेविषयी,
  • गवा या प्राण्याबाबत फॅक्ट्स - फिगर्स,
  • आणि बरेच काही...


अनुक्रमणिका