फेब्रुवारी २०२१

भवताल फेब्रुवारी २०२१  



अंकाविषयी

विविध विषयांनी नटलेला अंक.

  • अमूर फाल्कन या दरवर्षी २२,००० किलोमीटरचे स्थलांतर करणाऱ्या शिकारी पक्ष्याची गोष्ट, त्याच्यावरील प्रचंड शिकारीचे संकट, संरक्षणासाठी पुढे आलेले कार्यकर्ते आणि सद्यस्थिती.
  • रोमन मदिरेचे कुंभ आणि प्राचीन नाणी जुन्या काळातील व्यापाराची कशी माहिती सांगतात, यावर रंजक पद्धतीने टाकलेला प्रकाश.
  • एका शिंपल्याने लाखो वर्षांमध्ये समुद्राच्या या टोकावरून त्या टोकापर्यंत कसा प्रवास केला, त्याची रहस्यमय गोष्ट.
  • विकासाच्या नावाखाली आदिवासींवर बाहेरची जीवनशैली कशी लादली जात आहे, या महत्त्वाच्या पैलूबाबत.
  • घनदाट वनांची मियावाकी पद्धती.
  • आणि बरेच काही...


अनुक्रमणिका