News 
    नागरिक रोखणार नाल्यांची दुरवस्था ( Bhavatal )

    Posted On October 02,2019

      

    पुण्यावर २५ सप्टेंबेर २०१९ रोजी अतिवृष्टी आणि पुराची आपत्ती कोसळली. या आपत्तीतून मार्ग काढण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, या उद्देशाने 'भवताल' आणि 'मैत्री' या संस्थांतर्फे नागरिकांच्या सहभागाने नाले पाहणीचा उपक्रम हाती घेण्यात आला. विविध नाल्यांची पाहणी करण्यात आली. या उपक्रमाची विविध वर्तमान पत्रांनी घेतलेली दखल.