News 
    रायरेश्वर पठारावरील सातरंगी मातीचे रहस्य उलगडणार ( Bhavatal )

    Posted On April 11,2022

      

    शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली ते रायरेश्वरचं ऐतिहासिक पठार. या पठारावरील सातरंगी मातीचे रहस्य उलगडण्यासाठी "भवताल"ची टीम आज, रविवारी त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेली होती. तिथं नेमकं काय सर्वेक्षण केलं आणि पुढे काय केलं जाणार आहे. लवकरच सर्वांना समजेल अशा भाषेत याचे विश्लेषण प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नमून्यांचे पृथ्थकरण (analysis) करण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालय मदत करणार आहे.   
    (ही मोहीम आवडली तर इतरांना शेअर करा. भविष्यातील अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हा.)