News 
    रायरेश्वरावर सहा रंगांची माती- भवतालच्या अभ्यासातून माहिती समोर ( Bhavatal )

    Posted On May 11,2022

      

    रायरेश्वर पठारावरील  विविधरंगी मातीचा अभ्यास भवताल टीमकडून करण्यात आला, त्यासाठी तिथून मातीच्या १० रंग छटांचे नमुने गोळा करण्यात आले. त्याचे पृथ्थकरण फर्ग्युसन  महाविद्यालायच्या मदतीने करण्यात आले. हे निष्कर्ष, पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आले. त्याला पुणे दर्शन ने दिलेली ही प्रसिद्धी.