News 
    ज्या रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ त्याच गडावर एकाच ठिकाणी सात रंगांची माती ( Bhavatal )

    Posted On June 02,2022

      

    रायरेश्वर पठारावरील  विविधरंगी मातीचा अभ्यास भवताल टीमकडून करण्यात आला, त्यासाठी तिथून मातीच्या १० रंग छटांचे नमुने गोळा करण्यात आले. त्याचे पृथ्थकरण फर्ग्युसन  महाविद्यालायच्या मदतीने करण्यात आले. हे निष्कर्ष, पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आले. त्याला वेगवेगळ्या माध्यमांमध्ये मिळालेली हि प्रसिद्धी.