Rainfall Observation For Date 28-06-2022
Participants Name : Swapnil Diliprao Yeole
Title : नव संजीवनी
Description : रा. तपोवन, ता. मंगरूळपीर, जिल्हा. वाशीम, दिनांक 27/6 /2022 रोजी संध्याकाळी आणि रात्री पावसाचे सर्वदूर आगमन झाले 38 मिमी ईतकी पावसाची नोंद झाली. आलेला पाऊस हा पिकांना नव संजीवनी देणारा ठरला शेतकर्यांनी शेतात पेरणी केली बीज अंकुरित झाले पण पाऊस नसल्या मुडे पीक नष्ट होते की काय ही भीती होती. काही भागात पेरण्या रखडल्या होत्या त्या पण आता सुरू होतील, हवेत गारवा आहे, गारव्याने वातावरणात आनंद आहे आणि तापमानाचा पारा हा कमी पण होईल.
×