EcoTour 
    एक्साइटिंग नेचर कॅम्प @भंडारदरा - बॅच 1
    3 – 6 मे 2024

    About EcoTour :  

    एक्साइटिंग नेचर कॅम्प @भंडारदरा

    नेचर एक्स्प्लोरर श्री. अभिजित घोरपडे यांच्यासोबत निसर्गातील चार दिवस

    (ज्ञान, मजा आणि निसर्गाचा धमाल अनुभव)

     

    कोणासाठी: 12+ मुलगे / मुली

    विशेष आकर्षण:

    • कळसुबाई शिखर:

    महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर

    • सांदण व्हॅली:

    जगप्रसिद्ध घळ, भूवैज्ञानिक आश्चर्य

    • अमृतेश्वर:

    तेराव्या शतकातील प्राचीन मंदिर

    • कोकण कडा:

    कोकण आणि महाराष्ट्राला विभागणारा उत्तुंग कडा

    • ऐतिहासिक जलव्यवस्था:

    आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाचे, हुशारीचे उदाहरण

    याशिवाय

    • टेन्टमध्ये मुक्काम
    • जंगलात भटकंती
    • स्वत: करवंदे तोडून खाण्याची मजा
    • बियांचा संग्रह, खनिजांचा संग्रह, सीडबॉल्स
    • कॅम्प फायर

    कोणते ठिकाण - कोणता अनुभव:

    1. कळसुबाई शिखर:

    सह्याद्रीतील ट्रेकिंग व साहस

    2. सांदण व्हॅली:

    भूविज्ञान, भूजल, महाराष्ट्राची भूरचना यांचा परिचय

    3. भंडारदरा:

    धरण, जलाशय, जलविद्युत या संकल्पनांची ओळख

    4. रतनवाडी:

    ऐतिहासिक वास्तू कशी पाहायची याचा परिचय

    5. रतनवाडी:

    ऐतिहासिक जलव्यवस्था, परंपरागत ज्ञान यांची ओळख

    6. घाटघर:

    भूरचनेचा मान्सून-हवामान यावरील प्रभाव समजून घेणे

    7. घाटघर:

    देवराई, जंगल, जैवविविधता, वारसा यांचा परिचय

    लाईफ स्किल्स:

    • गटामध्ये काम करणे (टीम वर्क)
    • सुविधा - साधने इतरांसोबत शेअर करणे
    • स्वत:च्या क्षमता - फिटनेस तपासणे • ग्रामीण जीवन, निसर्गाशी जुळवून घेणे
    • परिस्थितीनुसार बदलण्याची संधी

    क्षमतांचा विकास:

    • इमोशनल कोशंट (EQ): गटातील कामे, शेअरिंग, नवे सवंगडी, कॅम्प फायर, आदी.
    • इंटॅलिजन्ट कोशंट (IQ): निसर्ग, पर्यावरण, भूविज्ञान, पाणी, जैवविविधता, वारसा याविषयी ज्ञान
    • शारीरिक क्षमता: कळसुबाईवरील ट्रेक, सांदण व्हॅली ट्रेल, इतर नेचर ट्रेल
    • आरोग्यदायी वातावरण: स्वच्छ नैसर्गिक वातावरण, चहुबाजूंनी डोंगर, स्थानिक आहार, शुद्ध हवा-पाणी-माती-निसर्ग
    • इको-संस्कार: कचरा करायचा नाही, कमीत-कमी साधनांचा वापर, पॅक अन्न-पाणी नाही, वगैरे.


    Contact Details:  
       Bhavatal
      9545350862
      [email protected]

       Register

    Fees Structure

    Total Seats: 35
    Fee Type Price Currency
    भवताल टीमसोबत पुण्याहून सहभागी होणाऱ्यांसाठी 7800 INR Click here to register
    भंडारदरा येथे कॅम्पच्या ठिकाणी थेट पोहोचणाऱ्यांसाठी 6600 INR Click here to register
    रु.१५०० इतकी बुकिंगची रक्कम भरा, उर्वरित रक्कम १५ एप्रिलपर्यंत भरा. 1500 INR Click here to register